Travelishq के साथ Travel करो, फिकर छोडो ✈️🌍❤️
तुम्ही मला 90’s Kids म्हणून ओळखता… ❤️ माझ्या Reels मधून, माझ्या आठवणींमधून तुम्ही मला प्रेम दिलंत…आणि सगळ्यात मोठं — विश्वास दिलात.
आज तोच विश्वास घेऊन तुमच्या नवीन आठवणींच्या प्रवासाची जबाबदारी मी घेतोय. तुम्ही फक्त destination ठरवा…
बाकी Travelishq वर सोडा. ❤️
जुन्या आठवणींनी जोडलेलं नातं…
आता नव्या आठवणी बनवण्यासाठी.❤️


About Travelishq
Travelishq ची सुरुवात एका छोट्याशा विचाराने झाली —
प्रवास फक्त destination चा नसतो, तर आयुष्यभर जपता येतील अशा आठवणींचा असतो. ❤️
म्हणून प्रत्येक trip मध्ये planning, comfort, safety आणि अनुभव यांची काळजी आम्ही मनापासून घेतो. Solo असो, friends असोत किंवा family —
तुमचा प्रवास आमची जबाबदारी. ❤️
Travelishq — Travel Karo, Fikr Chhodo
In their own words
Where we're going
DomesticSold outRoyal Rajasthan – Royalty, Culture ani Adventure cha Perfect Combo! 👑❤️ Rajasthan ला फिरायला जायचा plan करताय? 😍 चला मग, Pink City Jaipur पासून Golden City Jaisalmer पर्यंत आणि Blue City Jodhpur ते Bikaner च्या royal heritage पर्यंत एक unforgettable journey अनुभवूया! Magnificent forts, royal palaces, सुंदर temples आणि वाळवंटातील रोमांचक Desert Safari… या 7 Days / 6 Nights च्या group tour मध्ये मिळणार Rajasthan ची rich culture, traditional Rajasthani performances, Camel Safari, Jeep Safari आणि खूप साऱ्या beautiful memories! ✨
From / person
₹39,999
domesticKerala ला जायचा plan करताय? 😍🌴 Athirapally चे breathtaking waterfalls, Munnar चे हिरवेगार tea gardens, Thekkady ची spice plantations आणि Kumarakom चे सुंदर backwaters… सगळं काही एका trip मध्ये! ❤️ 6 Days, 5 Nights चा हा Kerala Group Tour म्हणजे nature, relaxation आणि lifetime memories चा perfect combo! ✨ तर मग, Kerala सोबत इश्क करायला ready आहात ना? 😉❤️ Travelishq Tours – Travel करो, फिकर छोड़ो! ✈️
From / person
₹37,275
internationalThailand ला फिरायला जायचा plan करताय? 😍 चला मग, Pattaya चे beautiful beaches, Coral Island ची speedboat ride, Bangkok चे famous temples आणि exciting entertainment shows अनुभवूया! या 6 Days / 5 Nights च्या group tour मध्ये आहे Alcazar Show, Nong Nooch Tropical Garden, traditional Thai Massage, Bangkok Dinner Cruise आणि Safari World with Marine Park — म्हणजे fun, sightseeing आणि unforgettable memories चा perfect combo! ❤️
From / person
₹57,833

omeezingvibes
Omee Sawant
6'3" Creator with 90's memories 📽️
Founder — @travelishqtours ✈️ & @Manogat
Reels · Stories · Nostalgia
731
Posts
121k
Followers
1,870
Following